AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण

AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत AJने नुकताच लीलाला लग्नाची मागणी घातली आहे. आता लीलाचे काय असेल उत्तर हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहायला मिळणार आहे.