मराठी रंगभूमीवर होणार आगळावेगळा प्रयोग; पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’ची घोषणा!

मराठी रंगभूमीवर होणार आगळावेगळा प्रयोग; पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’ची घोषणा!

नुकतीच पहिल्यावहिल्या मराठी महाबालनाट्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘आज्जीबाई जोरात’ असे नाटकाचे नाव असून, लेखक क्षितीज पटवर्धन या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे.