भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांची भावनिक पोस्ट, मला ६ महिन्यांपासून कॅन्सर….

पुढारी ऑनलाईन : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी सांगितले की ते गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी लढा देत असल्याने ते आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत शेअर केली आहे. ”गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी लढा देत आहे. आता … The post भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांची भावनिक पोस्ट, मला ६ महिन्यांपासून कॅन्सर…. appeared first on पुढारी.

भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांची भावनिक पोस्ट, मला ६ महिन्यांपासून कॅन्सर….

Bharat Live News Media ऑनलाईन : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी सांगितले की ते गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी लढा देत असल्याने ते आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत शेअर केली आहे.
”गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी लढा देत आहे. आता लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. याबाबत सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. देश, बिहार आणि पक्षाचे नेहमीच आभार आणि सदैव समर्पित राहीन.” अशी भावनिक पोस्ट सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.

पिछले 6 माह से कैंसर से संघर्ष कर रहा हूँ । अब लगा कि लोगों को बताने का समय आ गया है । लोक सभा चुनाव में कुछ कर नहीं पाऊँगा ।
PM को सब कुछ बता दिया है ।
देश, बिहार और पार्टी का सदा आभार और सदैव समर्पित |
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) April 3, 2024

The post भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांची भावनिक पोस्ट, मला ६ महिन्यांपासून कॅन्सर…. appeared first on Bharat Live News Media.

Go to Source