Tiger 3 OTT Released: सलमान खानचा ‘टायगर ३’ येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे

Salman Khan Tiger 3 OTT: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

Go to Source