लडाख आणि श्रीलंकेला भूकंपाचे जोरदार धक्के

पुढारी ऑनलाईन : लडाख आणि श्रीलंकेत मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. श्रीलंकेतील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. त्यानंतर लगेच ३० मिनिटांच्या आत लडाखमध्ये ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
The post लडाख आणि श्रीलंकेला भूकंपाचे जोरदार धक्के appeared first on पुढारी.

Go to Source