Kedar Shinde Birthday: दादरच्या इराणी हॉटेलमध्ये पहिली भेट, वाचा केदार-बेलाची लव्हस्टोरी

Kedar Shinde Birthday: दादरच्या इराणी हॉटेलमध्ये पहिली भेट, वाचा केदार-बेलाची लव्हस्टोरी

Kedar Shinde love Story: आज १६ जानेवारी रोजी दिग्दर्शक केदार शिंदेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणूनन घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी…