‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी प्रविण तरडेची खास पोस्ट
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटासाठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी पोस्ट केल्याचे दिसत आहे.