विषय हार्ड भावा! विराटने फ्लाईंग किसचा पाडला पाऊस

विषय हार्ड भावा! विराटने फ्लाईंग किसचा पाडला पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्युझीलँडमध्ये मॅचच्यावेळी विराट कोहलीने आपला ५० वा वनडे शतक बनवलं. यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने आणि विराटने एकमेकांसाठी फ्लाईंग किसचा पाऊस पाडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Anushka Sharma )विराट कोहलीने जेव्हा शतक केलं, तेव्हा अनुष्का शर्माला फ्लाईंग किस करताना पाहण्यात आले. (Anushka Sharma )
जेव्हा विराट कोहलीने शतक लावलं, तेव्हा या कपलने एकमेकांसाठी फ्लाईंग किस दिलं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सार्वजनिकपणे एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करताना दिसले. जेव्हा ते एकत्र असतात, तेव्हा काहीतरी खास नक्कीच होतं.
आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा विराटच्या हातात हात घालून पायऱ्या उतरताना दिसत आहे. चर्चा आहे की, अनुष्का शर्मा प्रेग्नेंट आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.
अनुष्काच्या ड्रेसची चर्चा
अनुष्का शर्माच्या या ओव्हरसाईज्ड प्रिंट ड्रेसची किंमत जवळपास १९,५०० रुपये आहे. मॅचिंग शॉर्ट आणि शर्ट तिने परिधान केलेला दिसतो आहे. फ्लोरल प्रिंट यलो ड्रेसमध्ये ती व्हिडिओमध्ये दिसतेय. काळा चष्मा लावलेला ती दिसतेय.

David Beckham Welcome Party: ‘या’ फुटबॉलरसाठी ग्रँड पार्टी, स्टनिंग लूकमध्ये सोनम-आनंद आहूजा
Madame Web : ‘मॅडम वेब’ चा धमाकेदार ट्रेलर; डकोटाच्या ॲक्शन सीनचा धुमाकूळ (video)
Sunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये

a heartwarming moment stole the spotlight as Anushka Sharma blows a flying kiss to Virat Kohli after scores record 50th ODI. The cricketer Virat Kohli sent a flying kiss to his wife back ♥️♥️
.
.@imVkohli @AnushkaSharma#ViratKohli #AnushkaSharma #ViratKohli #Cricket #ODI… pic.twitter.com/9UnraIEmoG
— India Forums (@indiaforums) November 15, 2023
video- ViratGang.in वरून साभार

Virushka moment at Wankhede Stadium. 😭❤️@imVkohli • @AnushkaSharma • #ViratGang pic.twitter.com/hz38BZwjuX
— ViratGang.in (@ViratGangIN) November 15, 2023

To Master Blaster @sachin_rt with Love from Virat Kohli! 🫡@imVkohli • #ViratKohli𓃵 • #ViratGang pic.twitter.com/g57151hmWw
— ViratGang.in (@ViratGangIN) November 15, 2023

It’s Celebration Time 💐💐#anushkasharma pic.twitter.com/KmTLkDVdjt
— Viral Bhayani (@viralbhayani77) November 15, 2023

Video – 𝙒𝙧𝙤𝙜𝙣 x वरून साभार

Virat kohli Spotted with Anushka Sharma at Team Hotel after the match ❤️#viratkohli #anushkasharma #virushka pic.twitter.com/pepHOpYxFP
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) November 15, 2023

The post विषय हार्ड भावा! विराटने फ्लाईंग किसचा पाडला पाऊस appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्युझीलँडमध्ये मॅचच्यावेळी विराट कोहलीने आपला ५० वा वनडे शतक बनवलं. यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने आणि विराटने एकमेकांसाठी फ्लाईंग किसचा पाऊस पाडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Anushka Sharma )विराट कोहलीने जेव्हा शतक केलं, तेव्हा अनुष्का शर्माला फ्लाईंग …

The post विषय हार्ड भावा! विराटने फ्लाईंग किसचा पाडला पाऊस appeared first on पुढारी.

Go to Source