सारं काही तिच्यासाठी : निशीसाठी आली लग्नाची मागणी

सारं काही तिच्यासाठी : निशीसाठी आली लग्नाची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत निशीचा संघर्ष चालूच आहे. आपले बॅडमिंटन खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता तिचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. दिवाळीच्या दिवशी ही निशाला सरावासाठी जावं लागणार म्हणून निशी आणि ओवी टेन्शनमध्ये आहेत. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी निशी घरातून गायब असल्याने घरात गोंधळ होणे आणि ती पकडली जाता जाता वाचणे ह्या सर्व गोष्टी वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे.

सातव्या मुलीची सातवी मुलगी : पंचपिटीकेतल्या दुसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार?
Tejasswi Prakash : ट्रान्सपरंट टॉप घालून मादक अंदाजात तेजस्वीने दिले बोल्ड पोझ
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या ‘त्या’ तरुणाला मारले डोक्यात (Viral Video)

दिवाळीचा पाडवा निशी आणि ओवीसाठी आनंद घेऊन आलाय. कारण ओवीसाठी श्रीनूकडून आणि नीरज कडून निशीला काही तरी खास भेट मिळणार आहे. पण हे सुखाचे क्षण त्या दोघी जास्त वेळ जगू नाही शकणार नाहीत, कारण दाईची आणि लाली भाऊबीजेच्या दिवशी निशीसाठी लग्नाची मागणी घालणार आहेत जे ऐकून निशी आणि ओवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.
काय होणार जेव्हा सर्वांसमोर उघड होईल निशीच्या आणि ओवीच्या प्रेम संबंधबद्दल? काय असेल श्रीनूचं उत्तर? निशीच्या बॅडमिंटन खेळण्याच्या स्वप्नावर लागेल का पूर्णविराम? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सारं काही तिच्यासाठीच्या’ येणाऱ्या आठवड्यात पाहायला मिळेल.
The post सारं काही तिच्यासाठी : निशीसाठी आली लग्नाची मागणी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत निशीचा संघर्ष चालूच आहे. आपले बॅडमिंटन खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता तिचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. दिवाळीच्या दिवशी ही निशाला सरावासाठी जावं लागणार म्हणून निशी आणि ओवी टेन्शनमध्ये आहेत. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी निशी घरातून गायब असल्याने घरात गोंधळ होणे आणि ती पकडली जाता जाता वाचणे ह्या सर्व …

The post सारं काही तिच्यासाठी : निशीसाठी आली लग्नाची मागणी appeared first on पुढारी.

Go to Source