नवी मुंबई : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू

नवी मुंबई : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा भिवंडी तालुक्यातील कोनगावात ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडली. रात्री क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने (27 वर्षीय) तरूण गणेश रामदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आठ दिवसांपूर्वी ऐरोलीत साखरपुडा झाला होता. या घटनेमुळे कोनगाव दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा : 

Manoj Jarange Patil : आजपासून मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू 
Abdul Razzaq on Aishwarya Rai : ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा माफीनामा 
Sahara Group founder Subrata Roy : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रताे रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

 
 
The post नवी मुंबई : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा भिवंडी तालुक्यातील कोनगावात ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडली. रात्री क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने (27 वर्षीय) तरूण गणेश रामदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आठ दिवसांपूर्वी ऐरोलीत साखरपुडा झाला होता. या घटनेमुळे कोनगाव दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा :  Manoj Jarange Patil : आजपासून मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र …

The post नवी मुंबई : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source