हॉटेल स्टाईल भरलेली मसाला वांगी कशी बनवायची?

हॉटेल स्टाईल भरलेली मसाला वांगी कशी बनवायची?

भाकरी किंवा चपातीसोबत गरमागरम भरलेली मसाला वांगी (Masala Vangi) खायला कुणाला का आवडणार नाही. खरंतर, विविध ठिकाणी वेगवेगळा मसाला वापरून भरलेली मसाला वांगी केली जातात. त्यामुळे त्याची चवदेखील न्यारी असते. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे मिळणाऱ्या मसाली वांगींची चव वेगळीच असते. हॉटेल स्टाईल भरलेली मसाली वांगी कशी बनवायची जाणून घेऊया. (Masala Vangi)
त्याआधी वांगे खाण्याचे फायदे जाणून घेऊया. वांग्यामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते. वजन कमी करण्यासाठी वांगे फायदेशीर आहे. कॅलरीज कमी करण्यासाठी वांगी उपयुक्त आहेत. वांग्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी वांगी आरोग्यदायी ठरतात. पण, किडनीस्टोन असणाऱ्यांसाठी वांगी न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
Recipe By स्वालिया शिकलगार Course: लंच Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपेServings४ minutes Preparing Time२० minutes Cooking Time२०-२५ minutes Calories kcal INGREDIENTSकांदालसुणकच्चे शेंगदाणेवांगेपाणीकडीपत्तालाल तिखटमीठहळदगरम मसालातेलवाळलेल्या खोबऱ्याचा खिसजिराकोथिंबीरDIRECTIONकोवळी वांगी स्वच्छ धुवून घ्यावांगी उभी कापून चार भाग करून घ्यावेकढई गॅसवर गरम करून एक चमचा तेल टाकून वांगी भाजून घ्यावीवांग्यांना ब्राऊन रंग आला की, बाजूला काढून घ्यावेतेलात चिरलेला कांदा, कच्चे शेंगदाणे, लसुण, खोबऱ्याचा खिस चांगले भाजून घ्यावेहे मिश्रण थंड झाले की, ते खलबत्ता अथवा मिक्सरमध्ये वाटून घ्यावेमिश्रण थोडे जाडसर वाटून घ्याएक एक वांगे घेऊन हा मसाला त्यामध्ये भरून घ्याउरलेला मसाला ठेवून द्या, तो वांगी शिजवताना लागेलआता दुसऱ्या कढईमध्ये प्रमाणानुसार तेल गरम कारायला ठेवागॅस मंद आचेवर ठेवून एक चमचा जिरे टाका५-६ कडीपत्त्याची पाने टाकामसाला भरलेली वांगी एक एक करून तेलात सोडून द्यामसाला दोन्ही बाजूला चांगले भाजून घ्यात्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट घालावरून उरलेला मसाला टाकून हलक्या हाताने वांगी परतून घ्याआता एक वाटी पाणी टाकून कढईवर झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यापाच मिनिटांनी वरून चिरलेली कोथिंबीर घालागरमागरम मसाले वांगी तयार आहेNOTESवांगी पूर्ण न कापता अर्ध्याहून जास्त उभे चिरून घ्यावे, जेणेकरून त्याचे सुटे भाग होणार नाहीत
The post हॉटेल स्टाईल भरलेली मसाला वांगी कशी बनवायची? appeared first on पुढारी.

भाकरी किंवा चपातीसोबत गरमागरम भरलेली मसाला वांगी (Masala Vangi) खायला कुणाला का आवडणार नाही. खरंतर, विविध ठिकाणी वेगवेगळा मसाला वापरून भरलेली मसाला वांगी केली जातात. त्यामुळे त्याची चवदेखील न्यारी असते. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे मिळणाऱ्या मसाली वांगींची चव वेगळीच असते. हॉटेल स्टाईल भरलेली मसाली वांगी कशी बनवायची जाणून घेऊया. (Masala Vangi) त्याआधी वांगे खाण्याचे फायदे …

The post हॉटेल स्टाईल भरलेली मसाला वांगी कशी बनवायची? appeared first on पुढारी.

Go to Source