जळगाव 31.70 तर रावेर 32.02 टक्के झाले मतदान

जळगाव 31.70 तर रावेर 32.02 टक्के झाले मतदान

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जळगाव लोकसभेसाठी सकाळी सात ते एक वाजेच्या दरम्यान रावेर लोकसभेमध्ये 32.2 जळगाव लोकसभेत 31.70 टक्के मतदान झालेले आहेत. जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतची मतदान टक्केवारी
जळगाव लोकसभा मतदारसंघ 31.70 टक्के मतदान झाले आहे.

जळगाव विधानसभा मतदारसंघ –32.22 टक्के
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –34.93 टक्के
अमळनेर विधानसभा मतदारसंघ –31.62 टक्के
एरंडोल विधानसभा मतदारसंघ –35.05 टक्के
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –26.97टक्के
पाचोरा विधानसभा मतदारसंघ –30.16 टक्के

जळगाव लोकसभेमधील चाळीसगाव विधानसभेत मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 26.97 टक्के मतदान पार पडले.

रावेर लोकसभा मतदारसंघ -32.02 टक्के
चोपडा विधानसभा मतदारसंघ –35.23 टक्के
रावेर विधानसभा मतदारसंघ –31.29 टक्के
भुसावळ विधानसभा मतदारसंघ –31.84 टक्के
जामनेर विधानसभा मतदारसंघ –29.56 टक्के
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –30.60 टक्के
मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 33.65 टक्के

रावेर लोकसभेमध्ये जामनेर संकट मोचक गिरीश महाजन यांच्या विधानसभेमध्ये 29.56 टक्के मतदान झाले आहे