शोटाईम आणि ‘ए वतन मेरे वतन’ नंतर इमरान हाश्मी ‘ओजी’मध्ये चमकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शोटाईम’ ते ‘ए वतन मेरे वतन’ या दोन प्रोजेक्ट्स नंतर इमरान हाश्मी अजून एका मोठ्या प्रोजेक्ट्मध्ये दिसणार आहे. (Emraan Hashmi) इमरान हाश्मी ‘शोटाईम’ तसेच ‘ए वतन मेरे वतन’ मधील त्याच्या अभिनयासाठी उत्तम प्रतिसाद मिळवत आहे आणि तो सध्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवाहित आहेत. (Emraan Hashmi) त्याने ‘शोटाईम’ मध्ये बॉलीवूड निर्माते रघु खन्ना … The post शोटाईम आणि ‘ए वतन मेरे वतन’ नंतर इमरान हाश्मी ‘ओजी’मध्ये चमकणार appeared first on पुढारी.
शोटाईम आणि ‘ए वतन मेरे वतन’ नंतर इमरान हाश्मी ‘ओजी’मध्ये चमकणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शोटाईम’ ते ‘ए वतन मेरे वतन’ या दोन प्रोजेक्ट्स नंतर इमरान हाश्मी अजून एका मोठ्या प्रोजेक्ट्मध्ये दिसणार आहे. (Emraan Hashmi) इमरान हाश्मी ‘शोटाईम’ तसेच ‘ए वतन मेरे वतन’ मधील त्याच्या अभिनयासाठी उत्तम प्रतिसाद मिळवत आहे आणि तो सध्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवाहित आहेत. (Emraan Hashmi)

त्याने ‘शोटाईम’ मध्ये बॉलीवूड निर्माते रघु खन्ना यांची भूमिका केली असतानाच, त्याने ‘ए वतन मेरे वतन’ मध्ये एक महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य सेनानी आणि कार्यकर्ता राम मनोहर लोहिया यांच्या अगदी विरुद्ध भूमिका बजावली आणि प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाने केलं आहे.
आता इमरान हाश्मीने बहुप्रतीक्षित तेलुगू चित्रपट ‘OG’ मधील त्याचा पहिला लूक शेअर करून चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.

टॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता ‘ओमी भाऊ’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात इमरान पहिल्यांदाच पवन कल्याणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, सुजीतच्या दिग्दर्शनाव्यतिरिक्त इमरान हाश्मी ‘गुडचारी २’ आणि ‘ग्राउंड झिरो’मध्येही दिसणार आहे.
Latest Marathi News शोटाईम आणि ‘ए वतन मेरे वतन’ नंतर इमरान हाश्मी ‘ओजी’मध्ये चमकणार Brought to You By : Bharat Live News Media.