पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद; शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होणार

पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद; शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होणार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध पाणी केंद्र आणि पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (4 एप्रिल) निम्म्यापेक्षा जास्त शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर : वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड आदी.

गांधी भवन टाकी परिसर : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकूळनगर, अतुलनगर, बी.एस.यू.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन 7 व 9.

मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ . वारजे जलकेंद्र लगत टाकी परिसर : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1 ते 10 एस. एन. डी. टी. (एच. एल. आर.) टाकी परिसर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत,
तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंधा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी.

कोपरे कोंढवे धावडे जलकेंद्र : वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु जुने वारजे जलकेंद्र भाग : रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकूळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी आदी.

वडगाव जलकेंद्र परिसर : – तुकाई नगर, राम नगर, हिंगणे, आनंद नगर, माणिक बाग, दामोदर नगर, खोराड वस्ती, साईनगर, विश्रांतीनगर, आनंद विहार, महादेव नगर, वडगाव बु., धायरी, जाधव नगर, शेळके नगर, वडगाव बु. गावठाण, शांतीनगर, रेणुका नगरी परिसर, धबाडी, गोसावी बस्ती, मीनाक्षी पुरम, भन्साळी कॉम्प्लेक्स, कात्रज आगम मंदिर, बालाजीनगर – दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोष नगर मुख्य रस्ता महावीरकुंज, रेलीकॉन, दत्त नगर- आंबेगाव रस्ता, दत्त नगर चौक, सुखसागर नगर, धनकवडी, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, जांभूळवाडी रोड, आंबेगाव रोड, धनकवडी गावठाण परिसर, तळजाई परिसर, सहकारनगर भाग 1 व 2.

कात्रज – कोंढवा बुद्रुक परिसर- कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग -1 व भाग -2, कात्रज – कोंढवा रस्ता, शिवशंभो नगर, गोकूळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, आंबेडकर नगर, लक्ष्मीनगर परिसर, काकडेवस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, इत्यादी
लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजर : खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदन नगर, सुनीता नगर, धर्म नगर, सोमनाथ नगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेश नगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, मते नगर, महावीर नगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग : संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु. शेवाळेवाडी, बी. टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरीयट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराई नगर (टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद)

हेही वाचा

नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीचा वज्रलेप निखळला
Lok Sabha Election 2024 : पक्षांतराच्या फेर्‍यांत व्यवस्थेची घुसमट
सांगली, भिवंडीत मैत्रीपूर्ण लढत?

Latest Marathi News पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद; शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होणार Brought to You By : Bharat Live News Media.