LPG Price Cut : एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला, पहा नवे दर

LPG Price Cut : एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला, पहा नवे दर

Bharat Live News Media ऑनलाईन : आजपासून (1 एप्रिल ) नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, त्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या दरात LPG Price Cut मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरवर ही कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
 
 
Latest Marathi News LPG Price Cut : एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला, पहा नवे दर Brought to You By : Bharat Live News Media.