एक दिवस अचानक मालिकेतून काढलं; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा खुलासा

एक दिवस अचानक मालिकेतून काढलं; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा खुलासा

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील जवळपास प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडून गेले आहे. नुकताच मालिकेतील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.