ब्रेकिंग! VVPAT च्या पेपर स्लिप मोजणी बाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

ब्रेकिंग! VVPAT च्या पेपर स्लिप मोजणी बाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : निवडणुकीत सर्व व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) पेपर स्लिपची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आली आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात यादृच्छिकपणे निवडलेल्या केवळ पाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) पडताळणी करण्यात येते. याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती बीआर गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने निवडणूक मंडळाला नोटीस बजावली आणि वकील आणि कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेला, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेला दिलासा मिळाला असं समजेन..
 

सुप्रीम कोर्ट ने लोकसभा 2024 से पहले विपक्षी दलों की सबसे बड़ी याचिका स्वीकार कर मोदीजी और ECI को दिया बड़ा झटका।
प्रत्येक #EVM वोट का VVPAT पर्चियों से मिलान करने की याचिका पर सुप्रीम कोर्ट ने ECI को नोटिस जारी किया है।
SC ने आगे ECI से जवाब मांगा कि क्या मतदाताओं को… pic.twitter.com/r3OK18o0ZV
— विनीता जैन (@Vinita_Jain7) April 1, 2024

हेही वाचा

Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर विरुद्ध अभय पाटील; कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर
Lok Sabha Election : शरद पवार यांनी घेतली मल्लिकार्जून खर्गेंची भेट; हरयाणामधील करनालच्या जागेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
T+0 Settlement | ‘टी प्लस झिरो’ म्हणजे काय?; गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल?

The post ब्रेकिंग! VVPAT च्या पेपर स्लिप मोजणी बाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस appeared first on Bharat Live News Media.

Go to Source