अंतर्वस्त्रात लपवून आणलेले 5.54 कोटींचे सोने मुंबई विमानतळावर कस्टमने पकडले

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अंतर्वस्त्रात आणले सोने जप्त केले असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या सोन्याची एकूण किंमत 5.54 कोटींची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्ती कडून मुंबई सीमाशुल्क विभागाने 5.54 कोटी रुपयांचे 7.80 किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत. या व्यक्तीने हे सोनं आपल्या अंतर्वस्त्रात लपवून आणले होते.

हे त्याने एका रॉडच्या रूपात आणले होते. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच या व्यक्तीकडून विदेशी चलन देखील जप्त करण्यात आले आहे.

या पूर्वी देखील कस्टम विभागाने नूडल्सच्या पॅकेट मध्ये लपवले हीरे आणि शरीरात लपवलेले सोने जप्त केले. या हिऱ्यांची किंमत  6.46 कोटी रुपये होती 

Edited by – Priya Dixit    

Go to Source