दहावीची परीक्षा आजपासून सुरू
पणजी : राज्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा आज सोमवार दि. 1 एप्रिलपासून प्रारंभ होत असून एकूण 19573 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 24 एप्रिल रोजी शेवटच्या पेपरने परीक्षा समाप्त होणार आहे. गोवा शालांत मंडळातर्फे आयोजित ही परीक्षा 31 केंद्रांवर होणार आहे. दरदिवशी सकाळी 9.30 वाजता पेपर प्रारंभ होणार असून उमेदवारांनी किमान 45 मिनिटे आधी आपल्या संबंधित परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक असल्याचे मंडळाने कळविले आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 9757 मुले आणि 9816 मुलींचा समावेश आहे. त्यात 258 विद्यार्थी पुनर्परीक्षा देणारे तर 363 खाजगी किंवा आयटीआय उमेदवार आहेत.
Home महत्वाची बातमी दहावीची परीक्षा आजपासून सुरू
दहावीची परीक्षा आजपासून सुरू
पणजी : राज्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा आज सोमवार दि. 1 एप्रिलपासून प्रारंभ होत असून एकूण 19573 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 24 एप्रिल रोजी शेवटच्या पेपरने परीक्षा समाप्त होणार आहे. गोवा शालांत मंडळातर्फे आयोजित ही परीक्षा 31 केंद्रांवर होणार आहे. दरदिवशी सकाळी 9.30 वाजता पेपर प्रारंभ होणार असून उमेदवारांनी किमान 45 मिनिटे आधी आपल्या संबंधित परीक्षा […]