World Brain Tumour Day: तुम्हाला माहीत आहे का वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे साजरा करण्याचा उद्देश? वाचा महत्त्वाच्या गोष्टी

World Brain Tumour Day: तुम्हाला माहीत आहे का वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे साजरा करण्याचा उद्देश? वाचा महत्त्वाच्या गोष्टी

World Brain Tumour Day 2024 Theme: जागतिक ब्रेन ट्युमर दिन दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो, जेणेकरून या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती होईल आणि या आजाराने ग्रस्त लोकांना आधार देण्याची गरज आहे.