World Asthma Day 2024: दम्याच्या रुग्णांनी या गोष्टींपासून राहावे दूर, जाणून घ्या कोणते पदार्थ वाढवणार नाही समस्या

World Asthma Day 2024: दम्याच्या रुग्णांनी या गोष्टींपासून राहावे दूर, जाणून घ्या कोणते पदार्थ वाढवणार नाही समस्या

World Asthma Day 2024: दम्याच्या रुग्णांनी त्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण कोणत्याही पदार्थामुळे ही समस्या उद्भवू शकते. येथे जाणून घ्या काय खावे आणि कोणत्या पदार्थांपासून दूर राहावे.