मुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड! जाणून घ्या विकी कौशलविषयी खास गोष्टी

आज १६ मे रोजी बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही गोष्टी…