आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 एप्रिल 2024

आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 एप्रिल 2024

मेष: कौटुंबिक वस्तूंसाठी खर्च करावा लागेल, खर्चात वाढ होईल
वृषभ: मनातील एखादी प्रतीक्षा पूर्ण होईल, संधीचा लाभ घेता येईल
मिथुन: मनाप्रमाणे आहार विहार करता येईल, मनसोक्त जगता येईल
कर्क: अचानक एखाद्या मोठ्या समारंभात भाग घेता येईल
सिंह: मनातील प्रश्न उद्भवलेल्या प्रश्नांचे व कोड्यांचे उत्तर मिळेल
कन्या:  ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल, लाभ होईल
तुळ: इतरांना दुषणे देण्याआधी आत्मपरीक्षण करा
वृश्चिक : मनातील एखादी शंका दूर होईल, अडलेली कामे पूर्ण होतील
धनु:  घाईगडबडीत कामे करू नका शारीरिक पीडा उद्भवू शकते
मकर: मनाप्रमाणे भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हाल
कुंभ: नवीन अनुभव पदरी पडेल ज्ञानात भर होईल
मीन : सुखद घटना घडतील सुवार्ता कानी पडेल