प्रियाच नाही तर पूर्णा आजीलाही सायली देणार जशास तसं उत्तर! ‘ठरलं तर मग’ मालिकेत जबरदस्त ट्वीस्ट

आपली बाजू घ्यायला निघालेल्या अर्जुनला सायली स्वतःच थांबवणार आहे आणि पूर्णा आजीला चोख उत्तर देणार आहे.