Summer Drink Recipe: उन्हाळ्यात पोटाला थंडावा देईल जीरा मसाला ड्रिंक, नोट करा रेसिपी

Summer Drink Recipe: उन्हाळ्यात पोटाला थंडावा देईल जीरा मसाला ड्रिंक, नोट करा रेसिपी

Summer Special Drink: उन्हाळ्यात थंड ड्रिंक्स छान लागतात. पण निरोगी लोक अनेकदा बाजारात मिळणाऱ्या थंड पेयांपासून दूर राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच टेस्टी जिरा ड्रिंक बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.