Sugar Free Sweets Recipe: दिवाळीला मधुमेही रुग्णांसाठी बनवा स्पेशल कुकिज, पाहा आहारतज्ञांनी सांगितलेली ही रेसिपी

Diwali Recipe for Diabetes Patients: दिवाळीत गोडधोड खायला सर्वांनाच आवडते. पण तुम्ही किंवा तुमच्या घरी मधुमेहाचे रुग्ण असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी शुगर फ्री कुकिज बनवू शकता. ही रेसिपी टेस्टी आणि हेल्दी आहे.

Go to Source