Heat Stroke: अभिनेता शाहरुख खान याला हीट स्ट्रोक, उष्माघात टाळण्यासाठी आधीच करा हे उपाय

Heat Stroke: अभिनेता शाहरुख खान याला हीट स्ट्रोक, उष्माघात टाळण्यासाठी आधीच करा हे उपाय

Heat Stroke Prevention: तापमानाचा पारा सतत वाढत आहे. बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याला हीट स्ट्रोकचा त्रास झाला असून हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही आधीच काही उपाय करू शकता.