मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील”चा ट्रेलर प्रदर्शित

मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील”चा ट्रेलर प्रदर्शित

“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेलरमधील ‘मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही’ हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.