Manopause नंतर महिलांमध्ये वाढतो एएससीव्हीडीचा धोका, १८व्या वर्षापासून कोलेस्ट्रॉल तपासणी करण्याचा सल्ला
Women’s Health Tips: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये एएससीव्हीडीचा धोका वाढण्याची शक्यता असते. वयाच्या १८व्या वर्षापासून कोलेस्ट्रॉल तपासणी सुरू करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.