क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या ‘माही’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि राजकुमारच्या ‘माही’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.