“बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या”, सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

“बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या”, सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

अभिनेता सुबोध भावेने पुण्यात मतदान केल्यानंतर नागरिकांना आवाहान केले आहे. त्याने “बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या” असे म्हटले आहे.