‘३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधले’, मतदार यादीतून अभिनेता सुयश टिळकचे नाव गायब

मराठमोळा अभिनेता सुयश टिळकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदान यादीमध्ये नाव नसल्याचे सांगितले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.