विकेंडला दिसला ‘श्रीकांत’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

विकेंडला दिसला ‘श्रीकांत’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

‘श्रीकांत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या चित्रपटात अंधळा उद्योगपती श्रीकांत बोलाची कथा दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाने तीन दिवसात किती कमावले जाणून घेऊया..