‘रानू मंडल झालाय बिचारा’, ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

‘रानू मंडल झालाय बिचारा’, ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गौरव मोरेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता वैतागून त्याने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.