मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आता एकदम वेगळे वळण आले आहे. मुक्ताच्या आईचा अपघात झाला आहे. तसेच हा अपघात कोणी केला हे देखील सागरला कळाले आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घेऊया..