कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

 

प्रयागराज मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे कार ड्राइव्ह करतांना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कार चालवतांना या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याची बातमी समोर आली आहे. ते व्यक्ती ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. 

 

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एक घटना घडली आहे. कार चालवतांना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हार्टअटॅक सांगण्यात येत आहे. ते घरून ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. त्यांना त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. नंतर ड्राइव्हिंग सीटवर त्यांचा झाला झाला

 

पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. व पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबाला देण्यात आली. सध्या तरी कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला याची चौकशी करण्यात येत आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रयोगराजमध्ये राहणारे हे व्यक्ती प्रयोगराजच्या गंगापार हंडियाच्या उपरदहा सार्वजनिक आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट पदावर कार्यरत होते. 

Go to Source