‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’; ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर निलेश साबळेची ‘या’ वाहिनीवर एन्ट्री

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’; ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर निलेश साबळेची ‘या’ वाहिनीवर एन्ट्री

ब्रेक घ्यायचं कारण देऊन ‘चला हवा येऊ द्या’मधून बाहेर पडलेला निलेश साबळे एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, हे कळतात प्रेक्षकांना देखील सुखद धक्का बसला आहे.