Foundation Shade: स्किन टोननुसार योग्य फाउंडेशन मिळत नाही, जाणून घ्या ते कसे निवडावे

Foundation Shade: स्किन टोननुसार योग्य फाउंडेशन मिळत नाही, जाणून घ्या ते कसे निवडावे

Beauty Tips: फाउंडेशन ही मेकअपची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. हे लावल्यानंतरच लुक अधिक चांगला होतो. योग्य फाउंडेशन नसल्यास त्वचेचा टोन खराब होऊ शकतो. योग्य फाउंडेशन कसे निवडावे ते जाणून घ्या