Chutney Recipe: गुजराती स्टाईलने बनवा कैरीची गोड चटणी, खूप सोपी आहे रेसिपी

Chutney Recipe: गुजराती स्टाईलने बनवा कैरीची गोड चटणी, खूप सोपी आहे रेसिपी

Chunda Recipe: जर तुम्हाला कैरीपासून बनवलेले लोणचे आणि चटणी खायला आवडत असेल तर आता गुजराती स्टाइल कैरीचा छुंदा बनवा. हे बनवायला खूप सोपी आहे आणि ही चटणी खूप टेस्टी लागते.