Paratha Recipe: लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडेल दही पनीर पराठा, नोट करा रेसिपी

Paratha Recipe: लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडेल दही पनीर पराठा, नोट करा रेसिपी

Dinner Recipe: रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी टेस्टी आणि वन मील बनवायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. दही आणि पनीर घालून टेस्टी पराठे बनवा. हे बनवायला जास्त वेळ लागणार नाही.