Coriander Recipe: कोथिंबीरची केवळ चटणी नाही तर भरीतही बनते टेस्टी, नोट करा बंगाली रेसिपी

Coriander Recipe: कोथिंबीरची केवळ चटणी नाही तर भरीतही बनते टेस्टी, नोट करा बंगाली रेसिपी

Bengal Special Recipe: बंगालमध्ये ही डिश धोने पाता बाता म्हणून ओळखली जाते. तिथले लोक ही डिश भातासोबत सर्व्ह करतात. चला तर जाणून घ्या कोथिंबीरच्या भरीतची रेसिपी.