Face Pack: होळीच्या रंगांनी चेहऱ्याची चमक हरवली, त्वचा उजळवण्यासाठी लावा हे फेस पॅक

Face Pack: होळीच्या रंगांनी चेहऱ्याची चमक हरवली, त्वचा उजळवण्यासाठी लावा हे फेस पॅक

Post Holi Skin Care: होळीनंतर त्वचेची स्थिती खराब होते. रंगांमुळे त्वचा निर्जीव होते आणि तिची चमकही नाहीशी होते. त्वचेला पुन्हा चमक देण्यासाठी तुम्ही हे घरगुती फेस पॅक लावू शकता.