Munjya : ‘मुंज्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Munjya : ‘मुंज्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Munjya movie Box Office Collection: अभिनेत्री शरवरी वाघ आणि सत्यराज यांचा ‘मुंज्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.