‘तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे…’, आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

‘तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे…’, आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आईने तिला सरप्राइज दिल्याचे दिसत आहे.