Hair Oiling Mistakes: केसांना तेल लावताना तुम्हीही करता या चुका? असू शकते हेअर फॉलचे कारण
Hair Care Tips: केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे असले तरी हे तेल केसांना चुकीच्या पद्धतीने लावल्यास केसांची वाढ होत नाही तर केस गळतात. केसांना तेल लावताना कोणत्या चुका टाळाव्या ते पाहा