Fitness Mantra: वर्कआउटनंतर होणारे बॉडी पेन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, लगेच मिळेल आराम

Fitness Mantra: वर्कआउटनंतर होणारे बॉडी पेन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, लगेच मिळेल आराम

Post Workout Muscle Soreness: व्यायामानंतर हात, पाय, खांदे आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये वेदना होणे सामान्य आहे. जे इंटेन्स वर्कआउट केल्यामुळे टिश्यूमध्ये होणाऱ्या क्रॅकमुळे होते. यापासून आराम मिळवण्यासाठी या टिप्स पाहा.