सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? तुमच्यासोबत होऊ शकतो USB चार्जर स्कॅम!

सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? तुमच्यासोबत होऊ शकतो USB चार्जर स्कॅम!

USB Charger Scam: यूएसबी चार्जर घोटाळ्याच्या वाढत्या धोक्याबद्दल सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे, सार्वजनिक ठिकाणी त्यांचे डिव्हाइस चार्ज करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.