‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे…’; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!

‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे…’; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!

एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटनेचा खुलासा केला आहे. तिची ही आपबिती ऐकून सगळेच हादरले आहेत.