Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल

Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी कलाकारांनी यंदा दिवाळी साजरी करताना काही सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. मराठी अभिनेत्रींनी सुंदर साड्या नेसून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना बेहरे, ऋता दुगुळे, शिवानी सोनार यासारख्या अभिनेत्रींनी आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या –

Tiger 3 First Day First Show : टायगर ३ एकाच वेळी ८९०० स्क्रिनवर रिलीज, पठान, गदरचे रेकॉर्ड मोडणार?
Deepfake Case : डीपफेक प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासासह एक लाख रुपये दंड
Marathi Actors Diwali : आला सण दिवाळीचा! मराठी कलाकारांच्या आठवणीतली दिवाळी

 

View this post on Instagram

 
A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

मृण्मयी देशपांडे
मृण्मयी देशपांडेने ऑरेंज बनारसी साडीचा फॅशनेबल ड्रेस परिधान केला आहे. Orange you glad I wore this dress? 😉 अशी कॅप्शन तिने काही फोटोजना दिलीय. मृण्मयीने काही तासांपूर्वी 🪔 पणतीचे इमोजी शेअर करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar)

शिवानी बोरकर
लागीरं झालं जी फेम शिवानी बोरकरने पीच कलर ड्रेसमधील काही फोटो शेअर करत Happy Diwali fam! 🪔 अशी कॅप्शन लिहिलीय.

 

View this post on Instagram

 
A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan)

भूषण प्रधान-
मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानने फराळ खातानाचा फोटो शेअर केला अशून त्याने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रिया बापट 
प्रिया बापटने उमेश कामत सोबतचा फोटो शेअर केला असून ती या फोटोमध्ये डार्क निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतेय.
hruta durgule
शिवानी सोनार
शिवानी सोनारने हिरव्या रंगाच्या साडीत फोटो शेअर केले आहेत. तिने Happy Diwali🎉🎊🍫❤️ अशी कॅप्शन लिहिली आहे.

प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळीने इंग्लिशमध्ये कॅप्शन शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची किलर स्माईल दिसतेय. Count your blessings…🌟 You are able to laugh, celebrate the festival, eat sweets, shop for your loved ones, roam around…. We should be very grateful for these things.. Shouldn’t we?

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्रार्थना बेहरे

 

View this post on Instagram

 
A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

दिप्ती देवी

 

View this post on Instagram

 
A post shared by D E E P T I D E V I (@deepti.devi)

ऋता दुर्गुळे
hruta durgule
वैदेही परशुरामी

The post Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी कलाकारांनी यंदा दिवाळी साजरी करताना काही सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. मराठी अभिनेत्रींनी सुंदर साड्या नेसून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना बेहरे, ऋता दुगुळे, शिवानी सोनार यासारख्या अभिनेत्रींनी आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. संबंधित बातम्या – Tiger 3 First Day First Show : टायगर ३ …

The post Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल appeared first on पुढारी.

Go to Source