Jalgaon Crime : डोक्यात मारुन 27 वर्षीय तरुणाचा खून

Jalgaon Crime : डोक्यात मारुन 27 वर्षीय तरुणाचा खून

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; रावेर तालुक्यातील निंबोल गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर काही अज्ञातांनी डोक्यात जबर मारून एका 27 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी (दि. 15) रोजी निंभोरा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एनपुर येथे राहणारा मयत अफजल शेख असलम (वय 27 वर्ष) हा निंबोल शिवारातील निंबोल गावात गावरान कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरुन जात असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात मागच्या बाजूवर कोणत्यातरी वस्तूने मारून त्याला ठार मारले.
या प्रकरणी फिरोज खान मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहे.
हेही वाचा :

Jalgaon Crime : रखवालदाराचा खून करणारे दोघेही पोलिसांच्या जाळ्यात
Baby Whale : अखेर ‘त्या’ व्हेल माशाचा मृत्यू
Bhogavati election P.N.Patil : संस्थांच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आमच्यावर टीका करु नये : पी. एन. पाटील

The post Jalgaon Crime : डोक्यात मारुन 27 वर्षीय तरुणाचा खून appeared first on पुढारी.

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; रावेर तालुक्यातील निंबोल गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर काही अज्ञातांनी डोक्यात जबर मारून एका 27 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी (दि. 15) रोजी निंभोरा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एनपुर येथे राहणारा मयत अफजल शेख असलम (वय 27 वर्ष) हा निंबोल शिवारातील निंबोल गावात गावरान …

The post Jalgaon Crime : डोक्यात मारुन 27 वर्षीय तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Go to Source